सोलकढी – Mugdha Birodkar

Title of the Recipe
Solkadhi
Short Description
सोलकढी / Solkadhi
Ingredients
२ वाटी खोवलेला ओला नारळ, ७,८ कोकम,५,६लसुण पाकळी , हि. मिरची , मीठ , साखर चवीनुसार
Recipe
नारळ लसूण हि. मिरची मिक्सरला वाटणे त्यात वाटताना कोमट पाणी घालणे मलमलच्याकपड्यात घालून त्याचे दुध काढणे असे दोन ते तीन वेळा करणे कोमट पाण्यामुळे नारळातील दुध पुर्ण निघण्यास मदत होते
दुधात मीठ साखर चवी नुसार टाकणे वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करणे
Tips & Tricks
वाटताना कोमट पाणी घालणे दुध पूर्ण निघण्यास मदत होते
लसूण मिरची खोबऱ्यात वाटल्या मुळे दुधाला स्वाद चांगला येतो
Story line
माझ्या आजीची रेसिपी आहे