Archana Pawar – Foodies Flavours

Name
Archana Pawar
KK Registration Number
AP4889
Description of Blog / Channel(s)
नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे फुडीज् फ्लेवर या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या आपल्या चॅनेल वर पारंपरिक, मराठमोळ्या, रोजच्या उपयुक्त झटपट सोप्या तसेच फराळ आणि बेकिंग रेसिपी पाहता येतील. तुमचा सहभाग व पाठिंबा आम्हास मिळेलच. तर मग या आपल्या परिवारात लवकरात लवकर सहभागी व्हा. आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि सोप्या व स्वादिष्ट रेसिपींचा आस्वाद घ्या
Channel Link(s)
http://www.youtube.com/c/FoodiesFlavours