
Moist and super yummy Apple Cake
Ingredients |
2 मोठी सफरचंद 3/4 cup तेल 1 वाटी गूळ 3 चमचे दूध 1/4 tsp दालचिनी पूड 1/4 tsp जायफळ पावडर 2 वाट्या गव्हाचं पीठ 1/4 tsp बेकिंग सोडा 1 चमचा बेकिंग पावडर |
Recipe |
सफरचंद साल काढून फोडी करून मिक्सर मध्ये घ्यायची. त्यात तेल,गूळ,दूध,दालचिनी पूड,जायफळ पावडर सर्व मिक्सरमधून काढलं. गव्हाचं पीठ बेकिंग सोडा,बेकिंग पावडर मिक्स केलं त्यात वरील apple च मिश्रण घातलं आणि dusting केलेल्या भांड्यात ओतलं. कुकर 10 मिनिटे तापवून घेतला आणि त्यात खाली जाळी ठेऊन केक च भांड ठेवलं शिट्टी काढली अन नुसतं कुकर च झाकण ठेवलं वरती 40 मिनिटं मध्यम आचेवर तयार झाला Super Spongy Super moist Apple Cake ! |
Tips & Tricks |
For Oven Baking preheat Oven at 145c for 10 minutes and bake it for about 30 to 40 minutes. |