रताळ्याचे गोड काप – Gauri Kulkarni

Favorite and Quick Sweet Potato Recipe

Ingredients
2 रताळी
1/4 cup गुळ
1 tsp वेलदोडा
1/2 tsp जायफळ पूड
4 tbsp ओला नारळ
2 tbsp mix dry fruits (optional)
Recipe
1. रताळे अर्धा तास पाण्यात ठेवून स्वछ धुवून घ्यायचे आणि सालासकट किंवा साल काढून त्याचे गोल काप करून घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे म्हणजे रंग बदलत नाही.
2. पॅन मध्ये तूप घेऊन काप 2 min परतून घ्यायचे आणि एक वाफ आणायची .
3. नंतर किसलेला गुळ, वेलदोडा जायफळ घालायचा आणि पाण्याचा शिपका देऊन परत एकदा वाफ आणायची 5 min.
4. काप तयार मग plating करताना ओला नारळ आणि dry-fruits ने सजवायचे
Tips & Tricks
रताळे साल काढून त्याचे गोल काप करून घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे म्हणजे रंग बदलत नाही.
Story line
रताळ्याचे गोड काप
सोप्पी recipe आणि सोप्पे ingredients. सगळ्यांना माहित असलेला पदार्थ ….. रताळ्याचे गोड काप खायला उपासाची गरज आहे …तर अजिबात नाही

1 Comment

Comments are closed.