मिसळ मसाला Misal Masala – Anand Jog

This aromatic Misal Masala is just perfect to enjoy with friends and family

Ingredients
1/2 cup किसलेल सुक खोबरं
6 to 7 काश्मिरी सुक्या मिरच्या
2 to 3 तमालपत्र
1 tbsp लाल तिखट
1 tbsp चमचा धने
1 tsp बडीशेप
1 tsp जिरं
1 tsp पांढरे तीळ
10 to 12 काळीमिरी
4 to 5 लवंगा
2 हिरवी वेलची (1 मसाला वेलची आणि 2 लहान हिरव्या वेलची घेऊ शकता ह्याने सुगंध छान येतो)
1 चक्रिफुल
थोडं दगडफूल
10 to 12 लसूण पाकळ्या
1 इंच आलं
1/4 tsp मेथी दाणे
1 मोठी दालचिनी स्टिक
1 जाय पत्री
Recipe
वरील सर्व जिन्नस मंद आचेवर 5 मिनटं भाजून घ्या.
त्याचा छान सुगंध आला की गॅस बंद करा मिश्रण थंड झाल कि,मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. आणि हवाबंद डब्यात आपला मिसळ मसाला भरून ठेवा.
मिसळ तयार करताना १ कप मोड आलेल्या मटकी करता एक tbsp मसाला तेलावर परतून वापरावे.
Tips & Tricks
मिसळीला उत्तम रंग यावा या करता तेलावर 1 tspकाश्मिरी मिरची आणि 1 tsp संकेश्वरी मिरचीचे तिखट घालून परतावे आणि वरून गरम पाणी टाकावे, ह्याने तर्री ला लालबूंद रंग येतो