
Delicious, Crunchy Mix Veg Sandwich
Ingredients |
2 tbsp लाल सिमला मिरची अर्धी 2 tbsp पिवळी सिमला मिरचीअर्धी 2 tbsp हिरवी सिमला मिरची अर्धी 1 मोठा टोमॅटो 1 मोठा कांदा लेट्युस ची सहा पाने 4 tbsp कोबी 1 tbsp बारीक चिरलेली कोथिंबीर 2 tbsp उकडलेले मक्याचे दाणे 2 tbsp किसलेले गाजर 2 tbsp चिरलेली काकडी असल्यास थोडीशी झुकिनी 2 tbsp पर्पल कलर चा कोबी 1/2 काळीमिरी पावडर 5 tbsp मेयॉनीज 2 tbsp टोमॅटो सॉस ब्राऊन ब्रेड ब्रेड लावण्यासाठी बटर चवीनुसार मीठ |
Recipe |
वरील सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. त्यामध्ये चवीनुसार मीठ मयोनिज काळी मिरी पावडर टोमॅटो सॉस मिक्स करावे. ब्रेडला बटर लावून त्यावर हे मिश्रण लावावे टोस्टर असल्यास त्यावर ग्रिल करावे किंवा तव्यावर बटर टाकून टोस्ट करावे. या साहित्यात एकूण 10/12 सॅंडविच होतील. |