
Creamy aromatic Basundi Tea is one of the favorite drink In Maharashtra
Ingredients |
1 1/2 cup घट्ट दूध 1 tbsp मिल्क मेड 1 tsp चहा पावडर 1/2 tsp चहा मसाला 1 tsp साखर गवती चहा आवडीनुसार 1/4 tsp सुंठ पावडर /1/2 tsp आल |
Recipe |
हे सर्व एकत्र चहाच्या भांड्यात बारीक गॅस वर ५ मी उकळून घ्यावे. नतर त्यात मिल्क मेड टाकून हलवून घ्यावे. नीट उकळले कि गॅस बंद करून चहा गाळून घ्या सजावटी साठी केशर आवडत असेल तर वरून थोडेसे टाका आपला बासुंदी चहा तयार आहे. |
Tips & Tricks |
मिल्कमेड ऐवजी ताजे पेढे वापरून सुद्धा बासुंदी चहा तयार करता येतो. त्या करता २ पेढे बारीक किसणीने किसून टाका. |