

South India’s one of the favorite dosa recipe
Ingredients |
1 cup अख्खे हिरवे मुग, 1/2 cup तांदुळ(कोणताही घ्या..मी रेशनचा घेतलाय) 1/2 cup मुग डाळ, 1/4 cup हरभरा डाळ 1 inch आलं 2 to 3 हिरवी मिरची मीठ |
Recipe |
सगळं साहित्य एकत्र करुन स्वच्छ धुवुन रात्रभर भिजत ठेवायचं. सकाळी मिक्सरला वाटुण घ्यायचं. वाटताना त्यात 1 ईंच आल, 2/3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घालुन वाटायचं. वाटताना जास्त पाणी न घालता वाटायचं,पीठ घावन सारखे पातळ नको. नेहमीचा डोसा पसरवतो तसा पसरवता यायला हवा.फरमेंट करायची गरज नाही. लगेच पेसरट्टु बनवायला घेवु शकतो. नेहमी डोसा बनवतो तसाच तव्यावर पसरावे आणि डोसा तयार करावा. |